top of page
AVATAR MEHER BABA
Don't worry, Be Happy
प्रेमीजनांनी करावयाची प्रार्थना
हे प्रियतम परमेश्वरा, तुझ्यावर अधिकाधिक प्रेम करण्याकरिता आम्हा सर्वांना तू सहाय्य्य कर. अधिक, आणखी अधिक प्रेम करण्यासाठी, इतके की, तुझ्याशी तद्रूप होण्यास आम्ही पात्र व्हावे यासाठी आम्हास तू मदत कर आणि प्रियतम बाबांचा दामन अगदी अखेरच्या क्षणापर्यंत हाती घट्ट राहावा यासाठी आम्हा सर्वांना तू सहाय्य कर.
bottom of page